అర్థం : पाहार्याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.
ఉదాహరణ :
शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
ఉదాహరణ :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
పర్యాయపదాలు : पहारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :