అర్థం : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.
ఉదాహరణ :
त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे
పర్యాయపదాలు : जिज्ञासू
అర్థం : गोष्टींचा खरेखोटेपणा, औचित्य, बारकावे इत्यादी ओळखणारा.
ఉదాహరణ :
तो सर्व कामाकडे चौकस दृष्टीने पाहत होता.