అర్థం : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
పర్యాయపదాలు : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.అర్థం : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ఉదాహరణ :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
పర్యాయపదాలు : तपास, तपासणी, निरीक्षण, शोध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।