అర్థం : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
ఉదాహరణ :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ఉదాహరణ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
అర్థం : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
ఉదాహరణ :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।అర్థం : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
ఉదాహరణ :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
అర్థం : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
ఉదాహరణ :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ఉదాహరణ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.