అర్థం : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
ఉదాహరణ :
लोकांनी चोराला पकडून पिटले
పర్యాయపదాలు : चोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
ఉదాహరణ :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
అర్థం : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
ఉదాహరణ :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
పర్యాయపదాలు : अनधिकृत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।