అర్థం : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ఉదాహరణ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
పర్యాయపదాలు : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The vital principle or animating force within living things.
spiritఅర్థం : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
ఉదాహరణ :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
పర్యాయపదాలు : आत्मा