సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीला दाबून सपाट करणे.
ఉదాహరణ : मोटार झाडावर आदळल्यामुळे मोटारीचा समोरचा भाग चेपला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
उभरे, फूले या उठे हुए तल को भीतर की ओर दबाना।
అర్థం : हाताने हळूहळू दाब देणे.
ఉదాహరణ : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
పర్యాయపదాలు : चुरणे, दाबणे, रगडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
అర్థం : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.
ఉదాహరణ : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
పర్యాయపదాలు : दबणे, बसणे
फूले या उभरे हुए तल का दबना।
అర్థం : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ఉదాహరణ : माझे बोट दारात चेंबटले.
పర్యాయపదాలు : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
అర్థం : जड वस्तूखाली येणे किंवा असणे.
ఉదాహరణ : दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
పర్యాయపదాలు : दबणे
भारी चीज़ के नीचे आना या होना।
అర్థం : पृष्ठभागास दाबून खालच्या दिशेने करणे.
ఉదాహరణ : रस्ता बनवताना दगड, माती इत्यादी चेपतात.
పర్యాయపదాలు : चेपवणे
तल या सतह को दबाकर नीचे की ओर करना।
Cause to sink.
ఆప్ స్థాపించండి