సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
ఉదాహరణ : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
పర్యాయపదాలు : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, भडकावणे, भडकाविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
అర్థం : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
ఉదాహరణ : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
పర్యాయపదాలు : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
ఆప్ స్థాపించండి