అర్థం : खेळण्याकरिता केलेला चिंध्यांचा,रबराचा वाटोळा गोळा.
ఉదాహరణ :
लहान मुले चेंडू खेळत होती.
అర్థం : क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू.
ఉదాహరణ :
सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रिकेट के खेल में गेंदबाज़ द्वारा बल्लेबाज को फेंकी जाने वाली गोलाकार वस्तु।
सचिन के द्वारा फेंकी गई गेंद सीधे विकेट पर जाकर लगी।అర్థం : क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
పర్యాయపదాలు : बॉल