అర్థం : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ఉదాహరణ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
ఉదాహరణ :
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक प्रकारचा लहान खिळा.
ఉదాహరణ :
तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :