అర్థం : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
ఉదాహరణ :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
పర్యాయపదాలు : चुरगाळणे
అర్థం : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
ఉదాహరణ :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
పర్యాయపదాలు : चुरघाळणे
అర్థం : चुरगळ वा सुरकुती पडणे.
ఉదాహరణ :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
పర్యాయపదాలు : चुरगटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।