సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लहान माणिक हिरा इत्यादी.
ఉదాహరణ : सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
माणिक आदि रत्नों का बहुत छोटा टुकड़ा या कण।
A transparent piece of ruby that has been cut and polished and is valued as a precious gem.
అర్థం : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.
ఉదాహరణ : चुणी गुरांना खायला देतात.
పర్యాయపదాలు : चूर्ण
अनाज का चूर्ण।
Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.
అర్థం : वस्त्रावर पडलेली चुणी.
ఉదాహరణ : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
పర్యాయపదాలు : चूण, वळकटी, वळी, सुरकुती
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
అర్థం : चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्या चुण्यांपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ : ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
పర్యాయపదాలు : चूडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
चूड़ीदार पाजामा को पहनने पर नीचे की ओर बनने वाली सिकुड़न या घेर।
అర్థం : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
ఉదాహరణ : आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
పర్యాయపదాలు : घडी, निरी, मिरी
कपड़े को मोड़ या दबा कर डाली या बनाई जाने वाली तह।
Any of various types of fold formed by doubling fabric back upon itself and then pressing or stitching into shape.
ఆప్ స్థాపించండి