సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
ఉదాహరణ : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
పర్యాయపదాలు : काळजी, घोर, चिंता, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
అర్థం : करू नये ती गोष्ट केल्यामुळे वा आवडणार नाही असे काही घडल्यामुळे होणारी मनाची तडफड.
ఉదాహరణ : रागाच्या भरात वडील भावाला थोडेसे रागावून बोललो त्याची मला चुटपुट लागून राहिली आहे.
ఆప్ స్థాపించండి