అర్థం : चीन देशात बोलली जाणारी भाषा.
ఉదాహరణ :
मला चीनी कळत नाही
పర్యాయపదాలు : चीनी भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of the Sino-Tibetan languages spoken in China. Regarded as dialects of a single language (even though they are mutually unintelligible) because they share an ideographic writing system.
chineseఅర్థం : चीन ह्या देशाशी संबंधित किंवा चीनचा.
ఉదాహరణ :
इथे चीनी चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चीनी ह्या भाषेत असलेला किंवा चीनी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
परवा आम्ही चीनी चित्रपट पाहिला.
అర్థం : चीन ह्या देशाचा रहिवासी.
ఉదాహరణ :
चीनी वैज्ञानिकांचा एक गट कालच इथे आला.
పర్యాయపదాలు : चीनचा