అర్థం : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.
ఉదాహరణ :
मला चीक आवडतो.
అర్థం : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
ఉదాహరణ :
चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
పర్యాయపదాలు : खरूस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ఉదాహరణ :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex