అర్థం : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.
పర్యాయపదాలు : गुलचिमणी, ढेकुर्ली रानचिमणी, रानचिमणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :