అర్థం : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
ఉదాహరణ :
तो भाजी छान चिरतो.
పర్యాయపదాలు : कापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
ఉదాహరణ :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
పర్యాయపదాలు : कापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।