సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : रागाने युक्त होणे.
ఉదాహరణ : दादा तिच्यावर खूप चिडले.
పర్యాయపదాలు : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
అర్థం : वारंवार दाब देऊन चुरडणे.
ఉదాహరణ : पायाखाली मुंगी चिरडली.
పర్యాయపదాలు : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
అర్థం : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
ఉదాహరణ : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
అర్థం : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
ఉదాహరణ : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
పర్యాయపదాలు : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
అర్థం : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ఉదాహరణ : माझे बोट दारात चेंबटले.
పర్యాయపదాలు : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
ఆప్ స్థాపించండి