అర్థం : आपल्यापेक्षा कमी वयाच्या मनुष्यास पत्र लिहिताना त्याच्या नावामागे लावायचा शब्द.
ఉదాహరణ :
चिरंजीव नूपुरला अनेक आशिर्वाद.
అర్థం : कधीही नाश न पावणारा.
ఉదాహరణ :
आत्मा शाश्वत आहे
పర్యాయపదాలు : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंतन, नित्य, शाश्वत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalఅర్థం : उदंड आयुष्याचा म्हणजे पुष्कळ दिवस जगणारा.
ఉదాహరణ :
गुरुजींनी दीर्घायु होण्याचा आशिर्वाद दिला
పర్యాయపదాలు : आयुष्यमान, औक्षवंत, औक्षवान, चिरंजीवी, चिरायु, दीर्घजीवी, दीर्घायु
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Existing for a long time.
Hopes for a durable peace.అర్థం : कधीही न मरणारा.
ఉదాహరణ :
पुराणातील गोष्टीनुसार अमृत प्यायल्याने जीव अमर होतो.
పర్యాయపదాలు : अमर, मृत्यूरहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not subject to death.
immortal