అర్థం : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
పర్యాయపదాలు : चिमणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.
ఉదాహరణ :
शेतकर्याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.
అర్థం : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.
ఉదాహరణ :
चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
పర్యాయపదాలు : धुरांडे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.
chimneyఅర్థం : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.
ఉదాహరణ :
ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
పర్యాయపదాలు : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :