అర్థం : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
ఉదాహరణ :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
పర్యాయపదాలు : पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशा, बाशिण, ससाणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।