అర్థం : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
పర్యాయపదాలు : चित्राथी, चित्रावती, चित्रावथी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।