అర్థం : रंग, रेषांच्या माध्यमातून कागद इत्यादींवर काढलेली वस्तू वा सजीवांची आकृती.
ఉదాహరణ :
तो चित्रकार कोणत्याही गोष्टीचे चित्र हुबेहूब काढतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूची हुबेहूब प्रतिमा.
ఉదాహరణ :
त्याच्या खोलीत गांधीजींचे चित्र लावले आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
ఉదాహరణ :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
పర్యాయపదాలు : प्रतिमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueఅర్థం : एखादे कथन,विवेचन,विवरण, इत्यादी स्पष्ट करण्यासाठी समोर दाखवण्यात येणारी वस्तूची प्रतिकृती.
ఉదాహరణ :
चित्राचा आधार घेऊन शिकविल्यावर मुलांना लवकर समजते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Illustrations used to decorate or explain a text.
The dictionary had many pictures.