అర్థం : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
ఉదాహరణ :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
పర్యాయపదాలు : वेडावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
ఉదాహరణ :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.