అర్థం : रागाने युक्त होणे.
ఉదాహరణ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
పర్యాయపదాలు : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।అర్థం : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.
ఉదాహరణ :
आई हल्ली खूप चिडचिड करते.
పర్యాయపదాలు : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
ఉదాహరణ :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
పర్యాయపదాలు : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :