అర్థం : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.
ఉదాహరణ :
सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
పర్యాయపదాలు : खैरा बाड्डा, चिखला बाड्डा, भोर, सुंदर बटवा, सोनुली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :