అర్థం : प्रेम करणारा वा आवड असलेला.
ఉదాహరణ :
राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.
ఉదాహరణ :
पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :