అర్థం : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
ఉదాహరణ :
श्वेता दंशावर मलम लावते आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :