అర్థం : एखादे चूर्ण किंवा दाणे इत्यादी वस्त्र किंवा छिद्रयुक्त भांड्यातून अशा प्रकारे हलविणे की ज्यामुळे त्यातील कचरा खाली पडेल किंवा त्यातील उपयोगी नसलेला जाड भआग वर राहिल.
ఉదాహరణ :
तिने चहा गाळला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पूरा मजकूर न वाचता फक्त मुख्य मुद्दे बघणे किंवा वरवर वाचणे.
ఉదాహరణ :
लताने ती कादंबरी चाळली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
+पूरा मज़मून न पढ़कर केवल प्रमुख विषय देखना या ऊपर से या ऊपरी तौर पर देखना।
वह रंगनाथ वैद्यक की किसी किताब के पन्ने उलट रहा था।అర్థం : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.
ఉదాహరణ :
चहा गाळून ठेवला आहे.
పర్యాయపదాలు : गाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :