అర్థం : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे.
ఉదాహరణ :
काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे.
ఉదాహరణ :
आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या.
रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्यवहारात किंवा वापरात असणे.
ఉదాహరణ :
माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.
పర్యాయపదాలు : काम करणे, वापरात असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आचरण या व्यवहार में होना या आना या प्रयोग करने पर आशानुरूप काम करना।
मेरी दस साल पुरानी कार आज भी चल रही है।అర్థం : प्रवाहित होणे.
ఉదాహరణ :
नदीत एक नाव चालली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे.
ఉదాహరణ :
हे नाटक बरेच चालले.
అర్థం : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे.
ఉదాహరణ :
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
పర్యాయపదాలు : धावणे
అర్థం : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.
ఉదాహరణ :
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
పర్యాయపదాలు : धकणे
అర్థం : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ఉదాహరణ :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
పర్యాయపదాలు : टिकणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मान्यता असणे.
ఉదాహరణ :
हे नाणे कुठे चालते?
అర్థం : वर्चस्व असणे.
ఉదాహరణ :
मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दबदबा होना या अधिकार, युक्ति, वश, शक्ति आदि का ठीक और पूरा काम करना अथवा परिणाम या फल दिखाना।
गाँव में उसकी बहुत चलती है।అర్థం : सुरू असणे.
ఉదాహరణ :
त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पुरेसे असणे.
ఉదాహరణ :
तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
निभना या निभाना।
उनका इतने वेतन में ही गुजारा हो रहा है।అర్థం : एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे.
ఉదాహరణ :
सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.