అర్థం : चार या झाडाच्या फळाची बी.
ఉదాహరణ :
चारोळ्यांचे तेल थंड असून ते बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात
పర్యాయపదాలు : चिरोंजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A hard-shelled seed consisting of an edible kernel or meat enclosed in a woody or leathery shell.
edible nutఅర్థం : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ఉదాహరణ :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
పర్యాయపదాలు : चार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree