అర్థం : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ఉదాహరణ :
नंदू बोलताना अडखळतो.
పర్యాయపదాలు : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
ఉదాహరణ :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?