సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ఉదాహరణ : नंदू बोलताना अडखळतो.
పర్యాయపదాలు : अडखळणे, अडखळत बोलणे, चाचरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
అర్థం : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.
ఉదాహరణ : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
పర్యాయపదాలు : अडखळणे, अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चावळणे
मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।
Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.
ఆప్ స్థాపించండి