అర్థం : शिष्ट वागण्याला अनुसरून.
ఉదాహరణ :
तो माझ्याशी चांगला वागतो.
పర్యాయపదాలు : नीट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिष्ट व्यवहार से या अच्छी तरह से।
वह मुझसे कभी सीधे बात नहीं करती।అర్థం : चांगल्या रीतीने.
ఉదాహరణ :
सचिन आज चांगला खेळला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अच्छी तरह से या ऐसा जो प्रशंसा के योग्य हो।
आज सचिन ने अच्छा खेला।అర్థం : व्यवस्थितपणे.
ఉదాహరణ :
मी महेशला चांगली ओळखते.
అర్థం : चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा.
ఉదాహరణ :
जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
పర్యాయపదాలు : भला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having desirable or positive qualities especially those suitable for a thing specified.
Good news from the hospital.అర్థం : चांगल्या अवस्थेत असलेला.
ఉదాహరణ :
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
పర్యాయపదాలు : ठिक, ठीकठाक, मजेत, व्यवस्थित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Being satisfactory or in satisfactory condition.
An all-right movie.అర్థం : चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला.
ఉదాహరణ :
ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :