సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.
ఉదాహరణ : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.
పర్యాయపదాలు : अभिरुची, आस्वाद, रुची, लज्जत, स्वाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।
The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.
అర్థం : रसनेंद्रियांत असणारी चव घेण्याची शक्ती.
ఉదాహరణ : तापामुळे माझ्या तोंडाला चव नव्हती.
పర్యాయపదాలు : रुच, रुचि
అర్థం : अधिक चांगले लागण्याचा गुण.
ఉదాహరణ : लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.
పర్యాయపదాలు : रुची, लज्जत, स्वाद
అర్థం : नारळाचा कीस.
ఉదాహరణ : नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा
ఆప్ స్థాపించండి