పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి चलन అనే పదం యొక్క అర్థం.

चलन   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

ఉదాహరణ : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

పర్యాయపదాలు : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
౨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : देवघेवीत अथवा खरेदी विक्रीच्या वेळी उपयोगी पडणारी नाणी, नोटा इत्यादी.

ఉదాహరణ : रूपया हे भारताचे चलन आहे.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

रुपये, पैसे आदि जो विनिमय के साधन हैं।

अमेरिका की मुद्रा डालर है।
करंसी, करन्सी, करेंसी, करेन्सी, मुद्रा
౩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्‍या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.

ఉదాహరణ : पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

रेल या ट्रक आदि के द्वारा भेजे जाने वाले माल की वह रसीद जिसे दिखाने से पाने वाले को वह माल मिलता है।

पटना रेलवे स्टेशन पर चलान दिखाकर मामाजी ने पार्सल प्राप्त किया।
चलान, चालान, बिलटी

A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.

bill of lading, waybill
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।