అర్థం : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
ఉదాహరణ :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या माणासाच्या जीवनक्रमाचे वर्णन.
ఉదాహరణ :
मी महात्मा गांधीचे जीवनचरित्र वाचले आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के जीवन से संबंधित सारी बातों आदि का वर्णन।
वह अपनी जीवनी लिख रही है।An account of the series of events making up a person's life.
biography, life, life history, life storyఅర్థం : आयुष्यात केले जाणारे कार्य किंवा आचरण यांचे स्वरूप जे एखाद्याची योग्यता, माणुसकी इत्यादिचे सूचक असते.
ఉదాహరణ :
चारित्र्य व्यक्तीची योग्यता दर्शविते.
పర్యాయపదాలు : चारित्र्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जीवन में किए जाने वाले कार्यों या आचरणों का स्वरूप जो किसी की योग्यता, मनुष्यत्व आदि का सूचक होता है।
चरित्र मनुष्य की योग्यता को दर्शाता है।