అర్థం : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ఉదాహరణ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
పర్యాయపదాలు : पद, पाऊल, पाद, पाय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.అర్థం : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
ఉదాహరణ :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
పర్యాయపదాలు : चराई