అర్థం : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
ఉదాహరణ :
बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक पांढरी फुले येणारी वेल.
ఉదాహరణ :
चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
jasmine