సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एक प्रकारची दीप्ती.
ఉదాహరణ : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
పర్యాయపదాలు : ओज, चकाकी, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
అర్థం : तेजस्वी असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ : तिच्या चेहर्यावर एक अनोखे तेज होते.
పర్యాయపదాలు : तेज, तेजस्वीपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
तेजस्वी होने की अवस्था या भाव।
అర్థం : रत्न इत्यादीचा प्रकाश वा दीप्ती.
ఉదాహరణ : हिर्याची चमक डोळ्यावर चमकत होती.
పర్యాయపదాలు : दीप्ति, दीप्ती, प्रकाश, शोभा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
रत्न की चमक-दमक या दीप्ति।
The visual property of something that shines with reflected light.
అర్థం : एक प्रकारचे दुखणे ज्यात शिरेवर शीर चढून वेदना होतात विशेषकरून पाठीत वगैरे.
ఉదాహరణ : कालपासून पाठीत उसण भरली आहे.
పర్యాయపదాలు : उसण, कचक, तिडीक, लचक
एक प्रकार का नस का दर्द जो प्रायः पीठ में सहसा बल पड़ने पर होता है।
ఆప్ స్థాపించండి