అర్థం : चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे.
ఉదాహరణ :
बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
ఉదాహరణ :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
పర్యాయపదాలు : चढविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
ఉదాహరణ :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
ఉదాహరణ :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
పర్యాయపదాలు : चढविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
ఉదాహరణ :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
పర్యాయపదాలు : चढविणे
అర్థం : एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे.
ఉదాహరణ :
त्याचे मित्र त्याला चढवतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी में कुछ अभिमान उत्पन्न करना या किसी को अधिक महत्व देना।
उसको ज्यादा मत चढ़ाओ।అర్థం : वाद्याची तार वा चामडे ताणणे.
ఉదాహరణ :
गणूने ढोलकी चढवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चढायला लावणे.
ఉదాహరణ :
आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
ఉదాహరణ :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
పర్యాయపదాలు : लादणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
ఉదాహరణ :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
పర్యాయపదాలు : चढविणे