అర్థం : वाहन इत्यादींवर चढणे.
ఉదాహరణ :
तो घोड्यावर आरूढ झाला.
పర్యాయపదాలు : आरूढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कहीं जाने के लिए किसी चीज, जानवर, सवारी आदि के ऊपर बैठना या स्थित होना।
रजत बस पर चढ़ा।అర్థం : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
ఉదాహరణ :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
పర్యాయపదాలు : लागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट दुसरीच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बसणे.
ఉదాహరణ :
दागिन्यांवर सोन्याचे पाणी चांगले चढले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वर असलेल्या ठिकाणावर जाणे.
ఉదాహరణ :
ती चौथर्यावर चढली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आवाज तीव्र होणे.
ఉదాహరణ :
त्या गायिकेचा आवाज सहज चढतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : गर्वाने ताठणे.
ఉదాహరణ :
नोकरी लागल्यापासून तो फार चढला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अभिमान से भर जाना।
उसकी थोड़ी बड़ाई हुई और वह चढ़ गया।అర్థం : किंमत वाढणे.
ఉదాహరణ :
सोन्याचा भाव चढला आहे.
పర్యాయపదాలు : महागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दाम या भाव बढ़ना।
दिन-प्रतिदिन वस्तुओं के भाव बढ़ रहे हैं।అర్థం : देव, देवता इत्यादीस भेट म्हणून मिळणे.
ఉదాహరణ :
कालीमातेच्या मंदिरात खूप वस्तू चढल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के द्वारा श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर कुछ रखा जाना।
काली मंदिर में बहुत चढ़ावा चढ़ता है।