సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.
ఉదాహరణ : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
పర్యాయపదాలు : डाग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।
అర్థం : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.
ఉదాహరణ : कुकरचा चटका बसला.
అర్థం : हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.
ఉదాహరణ : भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.
ఆప్ స్థాపించండి