అర్థం : ज्याचे राज्य दूरवर म्हणजे एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत पसरलेले आहे असा.
ఉదాహరణ :
इतिहासात अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले.
राजा अशोक चक्रवर्ती होते.
పర్యాయపదాలు : चक्रवर्त्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :