అర్థం : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
పర్యాయపదాలు : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।అర్థం : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
ఉదాహరణ :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneఅర్థం : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।