అర్థం : खेळण्यापूर्वी कोणावर राज्य यायचे ते ठरवण्यासाठीची ठराविक कृती करणे.
ఉదాహరణ :
तुम्ही कसे चकता?
అర్థం : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.
ఉదాహరణ :
मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
పర్యాయపదాలు : फसणे