అర్థం : आकाशात दिसणारा चंद्राचा गोल आकार.
ఉదాహరణ :
पौर्णिमेचे चंद्रबिंब पाहून बाळ त्याच्यासाठी हटून बसले.
పర్యాయపదాలు : चंद्रमंडळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आकाश में दिखने वाले चंद्रमा का मंडल।
पूर्णिमा का चंद्र-बिंब देखकर बच्चा बहुत ही प्रसन्न हुआ।అర్థం : एक राग.
ఉదాహరణ :
चंद्रबिंब हा संपूर्ण जातीच राग आहे.
పర్యాయపదాలు : चंद्रबिंब राग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :