సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
ఉదాహరణ : दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
పర్యాయపదాలు : गर्दी, जमाव, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
एक स्थान पर एक ही समय में होने वाला बहुत से लोगों आदि का जमाव।
A large number of things or people considered together.
అర్థం : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
ఉదాహరణ : लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
పర్యాయపదాలు : जमाव
गतिमान भीड़ या वह भीड़ जो चलायमान हो या कहीं आ या जा रही हो।
A moving crowd.
అర్థం : एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होण्याची क्रिया वा एकत्र येण्याची क्रिया.
ఉదాహరణ : अपघातस्थळी लोकांची गर्दी वाढत चालली आहे.
పర్యాయపదాలు : गर्दी, जमाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जमा या इकट्ठा होने की अवस्था या भाव।
ఆప్ స్థాపించండి