సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
ఉదాహరణ : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
పర్యాయపదాలు : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, भानगड, हेराफेरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
అర్థం : एक प्रकारची पालेभाजी.
ఉదాహరణ : चाकवत सारक, थंड व पाचक आहे
పర్యాయపదాలు : चाकवत, बथुवा, बाथला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
एक प्रकार का साग।
అర్థం : एका पदार्थाचे दुसर्या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.
ఉదాహరణ : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.
పర్యాయపదాలు : मिश्रण
वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।
ఆప్ స్థాపించండి