సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
ఉదాహరణ : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
పర్యాయపదాలు : काळजी, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
అర్థం : एक पौराणिक ऋषी ज्यांना अंगिराचे पुत्र मानले जाते.
ఉదాహరణ : घोर ब्रह्माचे नातू होते.
పర్యాయపదాలు : घोर ऋषी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
एक पौराणिक ऋषि जो अंगिरा के पुत्र माने जाते हैं।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
అర్థం : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
ఉదాహరణ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
పర్యాయపదాలు : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
అర్థం : आवश्यकतेपेक्षा जास्त.
ఉదాహరణ : धरणीकंपात लोकांचे भीषण नुकसान झाले.
పర్యాయపదాలు : अतोनात, आतोनात, भयंकर, भयानक, भीषण
आवश्यकता से अधिक या बहुत ही अधिक।
Unusually great in degree or quantity or number.
అర్థం : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ఉదాహరణ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
ఆప్ స్థాపించండి